तमाम मराठी बांधवांसाठी गौरवास्पद लेख! शिवछत्रपतींच्या तंजावर गादीचे युवराज, श्रीमंत छत्रपती श्री प्रतापसिंहराजे भोसले यांच्या कार्यावर आधारित एक सुरेख लेख "द हिंदू" या वृत्तपत्रात आलेला आहे! "An Uncommon Prince" असे शीर्षक असलेल्या या लेखात युवराज प्रतापसिंहांचे समाजकार्याचे अतीशय सुरेख विष्लेशण करण्यात आलेले आहे. मराठ्यांच्या अभूतपूर्व इतिहासाच्या व तंजावर घराण्याच्या महान वारशाच्या प्रसाराचा ध् यास घेतलेल्या या राजपुत्राच्या साधेपणाबद्दलही लेखक लिहितात. ही मुलाखत देण्यासाठी तंजावरच्या रस्त्यांवरून सर्वसामान्यांप्रमाणे साध्या दुचाकीवर येणारा हा राजकुमार खरोखरीच श्री शिवरायांचा वंशज आहे हे त्यांनी स्वत: सांगितल्याशिवाय कळत नाही! इतका साधेपणा व सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची हातोटी लीलया बाळगणा-या या युवराजांचे महाराष्ट्राने नक्कीच करावे तितके कौतुक कमी आहे! युवराज आपणास आमचा मानाचा मुजरा! सदर लेखाचा दुवा--> http://www.thehindu.com/ features/friday-review/ history-and-culture/ pratap-sinha-rajebhosle-six th-descendant-of-maharaja- serfoji-ii-to-create-great er-awa...
Maharajah Serfoji ll Memorial hall at Sadar Mahal Palace,Thanjavur is a Private Museum founded in the year 1997 by Prince Shrimanth Tulajendra Rajah P. Bhosle. The unique collections of King Serfoji ll are displayed for public.The Sadar Mahal Palace was the residential quarters and the private darbar of King Serfoji ll. Visit our official website, Serfojimemorialhall.com