तमाम मराठी बांधवांसाठी गौरवास्पद लेख!
शिवछत्रपतींच्या तंजावर गादीचे युवराज, श्रीमंत छत्रपती श्री प्रतापसिंहराजे भोसले यांच्या कार्यावर आधारित एक सुरेख लेख "द हिंदू" या वृत्तपत्रात आलेला आहे!
"An Uncommon Prince" असे शीर्षक असलेल्या या लेखात युवराज प्रतापसिंहांचे समाजकार्याचे अतीशय सुरेख विष्लेशण करण्यात आलेले आहे. मराठ्यांच्या अभूतपूर्व इतिहासाच्या व तंजावर घराण्याच्या महान वारशाच्या प्रसाराचा ध्यास घेतलेल्या या राजपुत्राच्या साधेपणाबद्दलही लेखक लिहितात. ही मुलाखत देण्यासाठी तंजावरच्या रस्त्यांवरून सर्वसामान्यांप्रमाणे साध्या दुचाकीवर येणारा हा राजकुमार खरोखरीच श्री शिवरायांचा वंशज आहे हे त्यांनी स्वत: सांगितल्याशिवाय कळत नाही! इतका साधेपणा व सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची हातोटी लीलया बाळगणा-या या युवराजांचे महाराष्ट्राने नक्कीच करावे तितके कौतुक कमी आहे!
युवराज आपणास आमचा मानाचा मुजरा!
सदर लेखाचा दुवा-->
http://www.thehindu.com/features/friday-review/history-and-culture/pratap-sinha-rajebhosle-sixth-descendant-of-maharaja-serfoji-ii-to-create-greater-awareness-about-thanjavur/article6363175.ece
युवराज चालवीत असलेली फ़ेसबूक पृष्ठे-->
https://www.facebook.com/serfojirajah2museum
http://maharajahserfoji2museumthanjavur.blogspot.in/
समर्थांचे ६ रामदासी मठ आजही मोठ्या दिमाखात तंजावर प्रांतात कार्यरत आहेत.
या सर्व मठांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असलेल्या या "आपल्या युवराजाचा" आपणही अधिकाधिक प्रसार, प्रचार व कौतुक करुयात!
शिवछत्रपतींच्या तंजावर गादीचे युवराज, श्रीमंत छत्रपती श्री प्रतापसिंहराजे भोसले यांच्या कार्यावर आधारित एक सुरेख लेख "द हिंदू" या वृत्तपत्रात आलेला आहे!
"An Uncommon Prince" असे शीर्षक असलेल्या या लेखात युवराज प्रतापसिंहांचे समाजकार्याचे अतीशय सुरेख विष्लेशण करण्यात आलेले आहे. मराठ्यांच्या अभूतपूर्व इतिहासाच्या व तंजावर घराण्याच्या महान वारशाच्या प्रसाराचा ध्यास घेतलेल्या या राजपुत्राच्या साधेपणाबद्दलही लेखक लिहितात. ही मुलाखत देण्यासाठी तंजावरच्या रस्त्यांवरून सर्वसामान्यांप्रमाणे साध्या दुचाकीवर येणारा हा राजकुमार खरोखरीच श्री शिवरायांचा वंशज आहे हे त्यांनी स्वत: सांगितल्याशिवाय कळत नाही! इतका साधेपणा व सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची हातोटी लीलया बाळगणा-या या युवराजांचे महाराष्ट्राने नक्कीच करावे तितके कौतुक कमी आहे!
युवराज आपणास आमचा मानाचा मुजरा!
सदर लेखाचा दुवा-->
http://www.thehindu.com/
युवराज चालवीत असलेली फ़ेसबूक पृष्ठे-->
https://www.facebook.com/
http://
समर्थांचे ६ रामदासी मठ आजही मोठ्या दिमाखात तंजावर प्रांतात कार्यरत आहेत.
या सर्व मठांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असलेल्या या "आपल्या युवराजाचा" आपणही अधिकाधिक प्रसार, प्रचार व कौतुक करुयात!
Comments
Post a Comment