महाराजा सरफोजी दुसरे
महाराजा सरफोजी II हे भोसले कुळातील तंजावर गादीचे वंशज यांची कारकीर्द १७९८ ते १८३२ या दरम्यानची, एक विद्वान राजा अशीही या राजांची ओळख. सर्फोजींच्या कारकिर्दीत साहित्य, शिक्षण, संगीत, भरतनाट्यम आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी पुनरुज्जीवन झाले, क्रांती झाली. सरफोजी राजांचा काळ म्हणजे तंजावर राज्याचा सुवर्णकाळचं. स्वतः कलेचे भोक्ते असलेल्या सरफोजी राजांनी स्वतः शंभराहून अधिक मराठी आणि तेलगु भाषेत गाणी लिहीली जी की नाट्यसंगीतामध्ये वापरली गेली आहेत. त्यांच्या काळात साहित्य विभागास विशेष पूर्णत्व प्राप्त जाहले.
महाराजा सरफोजी II यांना "सर्वेंद्र रात्नाधी पती" या नावाने देखील ओळखले जात. जेव्हापासून महाराजांनी लिखाणास सुरवात केली त्यांनी सर्वेंद्र रत्नावली नामक ७२ खंड असलेला ग्रंथ लिहिला. सर्व कला, शास्त्र जाणणारे अफाट बुद्धिमत्ता, ज्ञान असणारे एक थोर राजे होते, जाणते राजे होते.
आज जगप्रसिध्द असणाऱ्या सरस्वती महल या ग्रंथालयाचे ते संस्थापक होत...

Comments
Post a Comment